1 फेब्रुवारी 2026
‘ऐसा चाहूं राज मैं, जहां मिले सबन को अन्न,
छोट बड़ा सब संग बसे रैदास रहे प्रसन्न’
अशाप्रकारे संत रविदास महाराज समतापूर्ण आणि समाजवादी समाजाची कल्पना मांडतात. ही कल्पना संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी अगदी सुसंगत आहे. त्यामुळे,
- ज्या ठिकाणी संत रविदास महाराज जयंती साजरी होते तेथे सामील होणे आणि लोकांसोबत संत रोहिदास महाराज यांचे विचार आणि संविधान यावर संवाद साधणे
- यासाठीचे पत्रक व स्टिकर डाउनलोड करा:

