संविधान जागर अभियान

भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरु होऊन 75 वर्षे पूर्ण झाली. संविधानाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडविलेल्या आमूलाग्र बदलांबाबत तसेच संवैधानिक मूल्यांच्या प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र राज्यभर सुरु करण्यात आलेले हे अभियान आहे!

मार्च महिन्यातील उपक्रम

संविधानाचा पोवाडा, जरूर ऐका !

संविधान जागर अभियानात सहभागी व्हा!