संत गाडगेबाबा जयंती

23 फेब्रुवारी

भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलांना शिक्षण
बेरोजगारांना रोजगार, बेघराला आधार, उघड्या-नागड्यांना कपडे,
आजारी लोकांना औषध, मूक प्राण्यांना संरक्षण, गरीब लेकरांचे लग्न सुगम करणे…
हाच खरा धर्म, हीच खरी भक्ती अन् दरिद्रीनारायणाची सेवा हीच खरी देवपूजा


संत गाडगेबाबांची दशसुत्री अंमलात आणणे म्हणजे लोककल्याण करणे. हाच आपल्या संविधानाचा मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे,

  • ज्या ठिकाणी संत गाडगेबाबा जयंती साजरी होते तेथे सामील होणे आणि लोकांसोबत संत गाडगेबाबा विचार आणि संविधान यावर संवाद साधणे
  • यासाठीचे पत्रक व स्टिकर डाउनलोड करा:

स्टिकर (डाउनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)