महात्मा बसवण्णा जयंती

महात्मा बसवण्णा यांच्या जयंती निमित्त संविधान जागर अभियानाचे आवाहन
शाळा/कॉलेज/उद्याने/सार्वजनिक ठिकाणी पत्रकाचे वाचन आणि वाटप करुन लोकांशी संवाद करूया.