आपल्या वारकरी संतांनी लोकांच्या मनात समता, प्रेम, बंधुता, मानवता ह्या मूल्यांची पेरणी केली. लोकांना अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यांतून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. लोककल्याण हाच वारकरी संप्रदायाच्या विचारांचा गाभा आहे. आणि हाच विचारांचा वारसा बाबासाहेबांच्या लेखणीतून भारतीय संविधानात आला आहे. समतेचा विचार मांडणारा हा वारसा जपणे जपणं आणि इतरां पर्यंत पोचावं आपलं सर्वांचं आहे.
वारी निमित्त आपण खालील उपक्रम शकतो,
१) संत विचारांचे पत्रक आपल्या सोसायटी, वस्ती मद्ये वाटून चर्चा करू शकतो
२) विविध कार्यक्रमांमध्ये चित्रमय पुस्तिकेचे वाटप करू शकतो
