२६ जून शाहू महाराजांची जयंती! राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांची अंमलबजावणी त्यांच्या काळातच केली होती. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संविधानात समता आणि सामाजिक न्यायाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. या जयंती निमित्त चला तर शाळा/कॉलेज/उद्याने/सार्वजनिक ठिकाणी पत्रकाचे वाचन आणि वाटप करुन लोकांशी संवाद करूया.




